गृहकर्ज अधिक माहिती कर्ज मर्यादा - २५,००,००० व्याजदर - १०.५० % जास्तीतजास्त एकूण हप्ते - १८० कमीत कमी हप्ता - ₹ १४००० जामीनदार - ५ बॉंड पेपर - ₹ ५०० गृहकर्ज निम्मे फिटल्यानंतर किंवा कमीतकमी 30 हप्ते फिटल्यानंतर दुबेरजेने मिळते.