प्रासंगिक कर्ज

अधिक माहिती

प्रासंगिक कर्ज नियमित २४ हप्ते जमा झाल्यावर किंवा निम्मे कर्ज फिटल्यावर सभासदास मिळेल. प्रासंगिक कर्ज घेताना संस्थेच्या नावे २ क्रॉस चेक द्यावे लागतील.